STORYMIRROR

Gauri Ekbote

Romance

4  

Gauri Ekbote

Romance

तुझ्यात जीव गुंतला

तुझ्यात जीव गुंतला

1 min
14.5K


कधी भांडण

कधी रुसवा फुगवा

तुझ्यात जीव गुंतला


कधी कठीण असे क्षण

कधी त्रासलेल मन

तुझ्यात जीव गुंतला


कधी तूझ खरं

तर कधी माझं खरं

तुझ्यात जीव गुंतला


कधी तुझं ताणून धरण

कधी माझं सोडून देणं

कारण तुझ्यात जीव गुंतला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance