मन जडले ग तुझ्यावरी
मन जडले ग तुझ्यावरी


फुलावरी ग फूलपाखरू, जडावे तुजवरती
उसळून मासा बुडे जली उमले तैशी मनी प्रीती
काव्यामधूनी गुलाब फुलतो
विरही तसे मी मिलन बघतो
सजता मैफिल नक्षत्रांची
कसा एकटा बसू घरी.....1
झुकवूनिया प्राणा
ंची फांदी
खुडूनी घेतो फुले सुगंधी
कलपनेटल्या तुझ्या मूर्तीला
फुले उधळतो तुझ्या वरती.....2
आठवणींचे निर्झर गहिरे
भेट तुझी टी अजुनी स्मरे
मोर मनाचा करी केका रव
धुंद नसते मम प्रीती.......3