उपाय साधा
उपाय साधा

1 min

193
उपाय साधा मास्क बांधा
कोरोनाची नाही बाधा (१)
हात धुवा साबणाने
निरोगी व्हा स्वच्छतेने (२)
सुरक्षित राखा अंतर
कोरोनाचे छू मंतर (३)
आरोग्यही जपा जरा
<
Advertisement
span class="ql-size-large" style="color: rgb(0, 0, 0);">आरोग्याचे जतन करा (४)
कोरोना हा यमाचा भाऊ
तरी नका घाबरून जावू (५)
जातील हे दुष्ट दिवस
नियम पाळा नको आळस (६)
होईल आता शाळा सुरू
निर्बंध मात्र नका विसरू (७)