STORYMIRROR

Renu Pillay

Romance

3  

Renu Pillay

Romance

मी पहावे... तू दिसावे

मी पहावे... तू दिसावे

1 min
520

चंद्रासारखा दूर आहेस...तरी जवळ माझ्या असतोस

माझा होणार नसलास तरी उगाच हवाहवासा वाटतोस।

सोबतीची ओढ तुझी...मनास माझ्या रुजते

लांब तू असूनही लांब का नसतोस।


सोनेरीच्या प्रकाशात तूच मला दिसतोस

रात चांदण्यांच्या डोळ्यातून माझ्याकडेच बघतोस.


एवढा दूर असूनही तुझे भास होते...

तू किती दूर असलास तरी जवळ माझ्या असतोस.


का जणू पुन्हा पुन्हा मला सगळीकडे दिसतोस

सोबत तुझी नसूनही उगाच हवा हवा सा वाटतोस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance