STORYMIRROR

Renu Pillay

Others

3  

Renu Pillay

Others

तू तिथे असावे

तू तिथे असावे

1 min
600

आहेस तू आजू बाजूच्या निसर्गा मध्ये,

आहेस तू त्या दरवळत्या वाऱ्या मध्ये,

चिऊ चिऊ करणाऱ्या चिमण्यांच्या आवाजा मध्ये

निळ्या आकाशाच्या सावली मध्ये,

आहेस तू रात राणीच्या चंद्रा मध्ये.

सूर्य उगवताना आलेल्या लखलख्त्या मोहरलेल्या प्रकाशामध्ये...


तूच आणि तूच आहेस सर्व जगाच्या निसर्गा मध्ये...

आहेस तू इथेच कुठे तरी जवळ माझ्या अगदी मनाच्या एका भागा मध्ये।।


आहेस तू माझ्या डोळ्या मध्ये,

आहेस तू माझ्या बगणाऱ्या सुंदर जगा मध्ये,

आहेस तू बोलणाऱ्या ओठा मध्ये.


आहेस तू कानावर पडलेल्या सळसळत्या आवाजा मध्ये

तू आहेस माझी कविता...माझ्या सुंदर आयुष्या मध्ये.

आणि कायम स्वरूपी असणार आहेस

माझ्या जवळ ...माझ्या हृदया मध्ये।।


Rate this content
Log in