STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

पौर्णिमेचा चंद्र

पौर्णिमेचा चंद्र

1 min
212

बघ ना मी तुझ्यासाठी

फुलांंचा सडा टाकलाय

लाजाळूच्या वेलींचा शामियानाही

केलाय


तुला बसायला 

फुलाचा गालीचा नी नेसायला

पारिजातकांच्या फुलांचा 

शालू आणलात

पाघंंरुन घे कोवळ्या कळ्यांंची शाल

तुला पाहुन जाई जुई मोगरी

फुलतो

तुझ्यासवे मला पाहूून बघ

सारा आसमंत कसा दरवळतोय


बांधून घे तुझ्या नाजूक 

पायांंना तारकांची पैंंजण

घालूूून घे गळ्यात सप्तरंगी

ईद्रधनुुुचा  हार

खरच प्रत्येकीला तुुझ्या ईतकच

सुदंंर दिसायच असतेे

म्हणून मला तुझी सोबत

 हवी असते


कारण तुझ्याशिवाय

मी शोभून दिसत नाही

पौर्णिमेचा चंद्र

उगाच कोणी म्हणत नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance