माझी एक कथा संग्रह व एक कविता संग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशीत दाली आहे,एक माराठी व एक हिन्दी मालीकेत अभिनय साठ गाणे लिहलीत विविध दोवाळी अंक दै.व्रूत्तपत्रातून नियमीतपणे लिखान सुरू आहे
शेतमळे कसे धनधान्याने भरून जात होते सुगीचे दिवस डोळे भरून पाहत होते शेतमळे कसे धनधान्याने भरून जात होते सुगीचे दिवस डोळे भरून पाहत होते
माणसांच मरण पाण्यासाठी माणसांच मरण पाण्यासाठी
कारण माणसं ओळखायला माणसाचीच फसगत होत असते कारण माणसं ओळखायला माणसाचीच फसगत होत असते
जे सांगितलं ना ते आणून देत असतो आनंदाने फुलणारे चेहरे डोळेभरून पाहत असतो जे सांगितलं ना ते आणून देत असतो आनंदाने फुलणारे चेहरे डोळेभरून पाहत असतो
नंदी बैल छान जोडी ताल घुंगरू वाजले जिवा शिवाची मैतरी गळा भेट घेत चाले नंदी बैल छान जोडी ताल घुंगरू वाजले जिवा शिवाची मैतरी गळा भेट घेत चाले
कारण माझी माय मराठी कारण माझी माय मराठी
शृंगार पाहून आरसा ही बेजार झाला आता शृंगार पाहून आरसा ही बेजार झाला आता
बापाचं प्रेम काय असतं याची महती पटवून देणारी कविता बापाचं प्रेम काय असतं याची महती पटवून देणारी कविता
संघर्षाचा प्रवास संघर्षाचा प्रवास
हे नातं जरा मनावर भुरळ घालत असतं हे नातं जरा मनावर भुरळ घालत असतं