STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

4  

Sanjay Dhangawhal

Inspirational

पढरीची वारी

पढरीची वारी

1 min
25

  • वारी पंढरीची
  • तुला कडेवर घेऊन 
  •  वारी सोबत नेईन 
  •  विटेवर उभा 
  •  पांडुरंग दावीन 

  •  अरै ज्याचे भाग्य थोर 
  • त्यालाच लाभते वारी 
  • जीवन सार्थकी लागते
  •  विठ्ठलाच्या दारी 

  •  पडतात पायाला भेगा
  •  तरी चालतो पायी पायी 
  •  मन रमते हरी भजनात
  •  वाट पहाते विठू रखुमाई

  •  पाऊस वादळ वारा
  •  नाही कुणास ठाव 
  • टाळचिपळीच्या गजरात
  •  मुखी पांडुरंगाचेच नाव 

  •  आषाढवारीसाठी 
  •  वारकरी घरदार सोडतो 
  •  एकदा करून बघावी वारी 
  • तिथेच देव कळतो 

  •  *संजय धनगव्हाळ* *(अर्थात कुसुमाई)* ५०-साहियश फॉरेस्ट कॉलनी नगावबारी विद्यानगरी-५ देवपूर धुळे- मु.पो.जि धुळे४२४००५ ९४२२८९२६१८ ९५७९११३५४७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational