STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

अश्रूंची फुले

अश्रूंची फुले

1 min
210

असे काय झाले

की तुनेच घाव द्यावे

वेेेदनांनी ही तुझेच

नाव घ्यावे


किती हा जिव्हाळा

तुलाच मी दिला

सोडवून हात तुझा

कुणाचा तो झाला


समजून किती घ्यावेे

की तुला काही न कळावे

जवळ येवूनही तू

दुरून पाहत राहवे

 

मनातले हितगुज

तुला कधी कळलेेेच 

जिथे उभा मी तिथे

पाय तुझेे वळलेच नाही


खूप काही सांंगायचे

सांंगता आले नाही

तुझ्या नकाराला

होकार देता आला नाही


व्यथा माझ्या मनातली

कधी समजून घेशील

की समाधीवर माझ्या

अश्रूची फुले वाहशील


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance