Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Salve

Romance

4  

Rahul Salve

Romance

आठवण

आठवण

1 min
240


मी पाहिलीत कित्येक स्वप्ने तुला भेटण्याची

गर्दीत आठवणीच्या गुंग झालो मी


तू टाळलीत पत्रे माझ्या प्रेमाची

लिहिणे आता हल्ली सोडले मी


स्पर्श तुझ्या सहवासाचा साठला मनी

खोली माझ्या मनाची वाढवली मी


वर्णन काय करू तुझ्या रूपाचे

शब्दच बोलायचे आता विसरलो मी


तू दिसता क्षणी पसार अशी होतेस

जग पाहण्याची दृष्टी सोडली आता मी


नको आठवू शब्द माझ्या बोलण्याचे

तुला आठवायचे आता विसरलो मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance