STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

तूच व्हावी नदी...

तूच व्हावी नदी...

1 min
269

तूच व्हावी नदी...

माझ्या आयुष्यात सतत वाहणारी

किनारी तुझ्या मी एकटाच बसलेलो

धुंद बेभान माझ्याच तालात 

फक्त तुझ्याशीच बोलत

भान हरपून तुझ्या चेहऱ्यावरील 

सौंदर्य निरखत...

तूच व्हावी नदी...


हवा गुलाबी, श्वास स्वच्छंदी 

सारं काही जुळून येत

फक्त तू सोबत असल्यावर

पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळाचे गाणे

हवाहवासा वाटणारा मनमोहक

गारवा जाणून घ्यावा एकदाचा

स्पर्श करत...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance