STORYMIRROR

Girish Bhadwalkar

Romance

3  

Girish Bhadwalkar

Romance

भावना माझ्या मनातल्या

भावना माझ्या मनातल्या

1 min
31.1K


गाठ पडली माझी तुझ्याशी बदलून गेले हे जीवन ।

बोल प्रिये काय जादू केलीस अडकले तुझ्यात हे मन ।।

   काय होत आहे या जगती कळत नाही माझे मला ।

   खुप व्याकुळ होतसे हे मन पाहण्यासाठी तुला ।।

सुंदरतेची मूर्ती तू भरून राहिली या नयनी ।

प्रेमात पडलो तुझ्या साजणी तुला पाहताक्षणी ।।

   मनमिळवू स्वभाव तुझा मोकळेपणाने तुझे बोलणे ।

   खूप आवडते मला आजही तुझे मोहक ते हासणे ।।

माझ्या मनी ज्या भावना आहेत तुझ्या मानीही आहेत का ?

या प्रश्नच उत्तर माझ्या तू खरं खरं देशील का ?

   

   


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance