Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Girish Bhadwalkar

Others

3  

Girish Bhadwalkar

Others

अंधारातील स्वप्न

अंधारातील स्वप्न

1 min
579


दाटलेल्या अंधारात कष्टाचे सावट अंधुक!

हार मानू नको मानवा हाती तुझ्या भविष्याचीं संदुक।।


 कष्टाचे हे फळ कधीना कधी मिळतच असते ।

 आपण फक्त कर्म करत राहायचे असते ।।


कष्ट करत असता अपयश आले जरी किती ।

नाहीशी होईल तुझ्या भविष्यातील अंधाराची भीती ।।


 स्वप्न बांधून ठेव उराशी एकवेळ होतील सारे पुरे ।

 कष्ट करशील अफाट तेव्हाच होईल स्वप्न खरे

 

तुच आहेस तुझ्या भविष्याचा शिल्पकार!

घे शपथ मनाशी अशी अनं कर कष्ट अपार।।


Rate this content
Log in