STORYMIRROR

sachin Barve

Romance

4  

sachin Barve

Romance

"धग"काव्यसंग्रह

"धग"काव्यसंग्रह

1 min
27.4K


एक धागा प्रेमाचाः

गुंपला तुज्या भोवती,आयुष्याच्या सर्व लकिरी

परि तु न विचार केली,ऊभे आयुष्याचे मातेरे केले तुज्या सुखापायी.


काय आमचे चूकले ताई,तुला आमचे सुख हे मानले

तूज्यातच आमचे सुख हे पाहीले.


पाखरा परी पिला तुला घास हे आणीले.

काहि न तुला उणे न भासु दिले.


पिला तुला आज पंख हे आले

म्हणुन घरटे तुला हे क्षणात परके झाले.


तुला सुखी पहावे ,हे का आमचे चुकले

दिन रात एक करुनी चिमणी तुला आम्ही घडवले.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance