प्रीत खुळावी चारोळी
प्रीत खुळावी चारोळी
वसंतातल्या बहाराप्रमाणे
तुझी माझी प्रीत खुलावी
त्याला गन्ध विश्वासाचा
अन नात्यांना मधाची गोडी यावी
वसंतातल्या बहाराप्रमाणे
तुझी माझी प्रीत खुलावी
त्याला गन्ध विश्वासाचा
अन नात्यांना मधाची गोडी यावी