सोबत-चारोळी
सोबत-चारोळी
1 min
14.6K
या खुल्या आसमंती
न कोणी माझा सोबती
सोडून गेले साथी सारे
आता सावलीच माझा सारथी
