सोड रुसवा-चारोळी
सोड रुसवा-चारोळी
दिवस सारे सारून गेले
जुने रुसवे आता तरी सोड ना
गालावरचे थेंब वाळून गेले
आता तरी माझ्याशी बोलणा...
दिवस सारे सारून गेले
जुने रुसवे आता तरी सोड ना
गालावरचे थेंब वाळून गेले
आता तरी माझ्याशी बोलणा...