STORYMIRROR

Prachi Surve

Romance

2  

Prachi Surve

Romance

लाट

लाट

1 min
14.4K


किनाऱ्यावर उभा राहून

पाहतो मी

दूर जाणाऱ्या लाटेला

आपलं पाऊल मागे घेताना

तीच हळुवार निसटन

आवडत मला


जीव जडलाय माझा

तिच्या या खट्याळपणावर

पण आता लागली ओहोटी

तिला नि मला पण


दुरावली ती तरी उभा आहे किनाऱ्यावर

वाळूत पाय घट्ट रोवून पाहतोय तिला दूर जाताना

पाहतोय मी सांजवेळी

माझे सारे निसटताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance