सुन्न आभाळ चारोळी
सुन्न आभाळ चारोळी
सुन्न झाले आभाळ
ओसाड झाली मनाची जागा
वादळात सारे सारूनी गेले
विस्कटल्या आयुष्याचा बागा...
सुन्न झाले आभाळ
ओसाड झाली मनाची जागा
वादळात सारे सारूनी गेले
विस्कटल्या आयुष्याचा बागा...