येईल पीक ओसाड शेतीत येईल पीक ओसाड शेतीत
साऱ्या सापांची नजर तुझ्या रसाळ ओठात साऱ्या सापांची नजर तुझ्या रसाळ ओठात
छाया ही शांत वाटे मना सुखाची आम्रतरुची ॥ छाया ही शांत वाटे मना सुखाची आम्रतरुची ॥
गरुडाचे पंख सखे तुझे....गगणाची झेप.. गरुडाचे पंख सखे तुझे....गगणाची झेप..
मोठ मोठ्या भवनांचे खंडहर बनतात समाध्यांचे थडगे बनतात आणि आठवणींचे काय रे , त्याचं काय बनतं मोठ मोठ्या भवनांचे खंडहर बनतात समाध्यांचे थडगे बनतात आणि आठवणींचे काय रे ,...
एक विचारी उभा राहिला, कथा दुष्काळी सांगू लागला, झाडे लावा झाडे जगवा, मंत्र मनी तो धारा म्हणाला, एक विचारी उभा राहिला, कथा दुष्काळी सांगू लागला, झाडे लावा झाडे जगवा, मंत्र मन...