Kothekar yogita Sanjay Kothekar
Tragedy
ओसाड धरा
जलाअभावी झाली
तहानलेली ॥
निष्पर्ण झाडे
पाहती आभाळास
जलाची आस॥
ऋतूत ग्रीष्म
मोहर बहरुन
घेते मोहून ॥
छाया ही शांत
वाटे मना सुखाची
आम्रतरुची ॥
शोभूनी दिसे
आंबे असे केशरी
या तरुंवरी ॥
स्त्रीशक्ती
निंदक
प्रपोज - एक न...
कष्टकरी
अमुल्य वेळ
ऋण आईचे
पुस्तक मैत्री
आम्रतरु
संयम
भीमा तू शिल्प...
पाणी टंचाईचे चित्रण पाणी टंचाईचे चित्रण
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
प्रेम वा देव जातीमुळे सगळेच खोटे ठरले. प्रेम वा देव जातीमुळे सगळेच खोटे ठरले.
कोणी भगव्याचे कोणी निळ्याचे तर कोणी हिरव्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत कोणी भगव्याचे कोणी निळ्याचे तर कोणी हिरव्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहत आहेत
एकाकी आयुष्याची शोकांतिका एकाकी आयुष्याची शोकांतिका
मानवी मूल्ये आणि सामाजिक उपलब्धी यांच्यातील अंतर्विरोध मानवी मूल्ये आणि सामाजिक उपलब्धी यांच्यातील अंतर्विरोध
अतित्वाची लढाई अतित्वाची लढाई
एक आयुष्य निरर्थक जगण्याची आणि त्यातील अस्वास्थ्यामुळे वाटण्याची अपराधीपणाची भावना एक आयुष्य निरर्थक जगण्याची आणि त्यातील अस्वास्थ्यामुळे वाटण्याची अपराधीपणाची भाव...
कष्टांची कथा कष्टांची कथा
भूक आणि अन्नाचे महत्त्व भूक आणि अन्नाचे महत्त्व
कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग कवीची अगतिकता, आत्मा, शब्दांची तुच्छ किंमत, निर्दयी जग
शेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था
भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा भुकेल्या आणि आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर स्त्रीचे मन, सर्वच स्त्रिया, गिधाडे, अपमान, अवहेलना, शरीर
राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय राज्य परिवहन बस, दंगल, अत्याचार, तोडफोड, खंत, उपाय
शेतकरी बाप आणि त्याच्या राबण्याची व्यथा शेतकरी बाप आणि त्याच्या राबण्याची व्यथा
सामान्य माणूस आणि भांडवली आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्था सामान्य माणूस आणि भांडवली आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्था
मुखवटे घालून फिरणारा माणूस. मुखवटे घालून फिरणारा माणूस.
वंचितांच्या वेदना वंचितांच्या वेदना
कष्टकरी स्त्रीची वेदना कष्टकरी स्त्रीची वेदना