सावलीचा आधार चारोळी
सावलीचा आधार चारोळी
1 min
26.8K
ओसाड झाले जग माझे
खेळ संपला बाहुला बाहुलीचा
कोसळलेल्या मनाला माझ्या
आधार फक्त सावलीचा
