Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prachi Surve

Others

3  

Prachi Surve

Others

बाकी मी मस्त आहे

बाकी मी मस्त आहे

1 min
7.6K


बाकी मी मस्त आहे


.....

हो तू नाही म्हणून

मन जर अस्वस्थ आहे

होऊ दे त्याला काही जरी

मी माझ्या कामात व्यस्त आहे

बाकी मी मस्त आहे


श्वास ही कोंडतो कधी कधी

त्याच्यावरही एकटे पणाचा ताण आहे

होईल कधीतरी तोही स्थिर

त्याला वस्तुस्थिती चे भान आहे

बाकी मी छान आहे....


मी कसा का असेना

एक विजलेली राख आहे

तू कसा असशील

तेवढीच एक रुखरुख आहे

बाकी मी मस्त आहे...


Rate this content
Log in