हो
हो
1 min
12.1K
कधी विचार केला नव्हता
त्या धावपळीच्या जगात
काळ कधी थांबला नसता
कामकाजाच्या दिवसात
अंगात तर एवढी ताकद आहे
जणू काही, कडेलोट करेल.
पण आठवतो एक किटक
आणि थरकाप सुरू होतो.
मी घाबरलो, काळजात
भितीचे वारे सुटले आहेत.
कारण मीच नाही...तर
पुर्ण जग मरणाशी दोन
करत आहेत
राधेय, आता एकच कर,
घरात बस, घरात रहा
कारण...हा काळ पण
आला तसा जाईल...
हो... आला सा जाईल...
