STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

3  

Annapurna manoj Lokhande

Tragedy Inspirational

शब्द

शब्द

1 min
201

      शब्द उच्चारणारी बिनहाडाची जीभ 

अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करू शकते


जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात आणि 

       जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात.


      शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी 

जगावेगळी ओळख देतात.


शब्दांचं मोल जपलं, की आयुष्य आपलंही लाखमोलाचं होतं.  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy