आपलं नातं
आपलं नातं
अनेकदा आपण अशा नात्यात अडकलो जातो
की
ना ही जवळ राहू शकतो ना ही लांब राहू शकतो
माहिती असत की आपल काहीच होऊ शकत नाही
पण तरी लांब राहण्याने त्रास होतो.
हृद्यतल अंतर अचानक इतकं कमी हीत की
असं वाटतं की लांब जाताना श्वासच थांबतो की काय
एकमेकांच्या समोर असून सुधा कधी
बोलू पण शकत नाही
तेव्हा अवस्था अशी असते की
जे बोलायचे आहे ते नजरेनेच बोलू शकतो
जवळून असे निघून जातो की,
एक मेकांना ओळखत पण नाही
पण न बोलता आपण जे बोलून जातो ते
या नात्यासाठी पुरेसे आहे
हा असा सौंवाद प्रत्येकाच्या नशिबी नसतो
त्यासाठी ही खास असं महत्वाचं असतं

