STORYMIRROR

Annapurna manoj Lokhande

Drama Romance Tragedy

3  

Annapurna manoj Lokhande

Drama Romance Tragedy

एक वचन

एक वचन

1 min
198

किती प्रेम करते रे तुझ्यावर,

तुला कस कळत नाही...


 तुझं ही आहे मान्य आहे मला ,

पण माझा इतकं का नाही....


प्रत्येक सकाळ ही तुझा नावानेच सुरू होते,

प्रत्येक रात्रीचा शेवट ही तुझा नावानेच होतो.....


इतका कसा रे जीव अडकलाय तुझ्यात,

शेवट पर्यंत गुंतून राहशील ना माझ्यात.......


माहिती आहे काही गोष्टी,

असणार आपल्या विरुद्ध........


पण काही झालं तरी,


जिंकुयाना आपल प्रेम युद्ध.......



भरकटलास कधी आयुष्यात,


मिठीत येऊन विसावा घेशील ना......


मरेर्यंत साथ द्यायचं,

एवढं एक वचन मला देशील ना.....,


शेवटी एवढं एक वचन मला देशील ना......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama