नाते
नाते
नाते ते टिकते, ज्यात शब्द कमी, आणि समज जास्त
तक्रार कमी, आणि प्रेम जास्त
अपेेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
नात्यांची सुंदरता, एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.
कारण एकही दोष नसलेल्या मानसचा शोध घेेेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल.
