मासिक पीडा
मासिक पीडा
जन्म झाला बाईचा,,,
हजारो दुख अले वाटेला,,,
नवीन जीवाची,,,
उत्पत्ती स्त्रीच्या उदरात,,,
थेंबा थेंबा न
रक्त जमा होतो,,,,
हरं महिन्याला,,,
वाहतो,,,
ब्रह्मदेवाने केली ब्रह्महत्या,,,
ब्रह्मदेवाने वाटले पाप,,,
श्रापाच अंश,,,
दिला बाईला,,,,
हर महिन्याला मासिक,,,
कितनी दर्द सहन करावा,,,
मासिक पीडा बरोबर,,,
मिळालंं वरदान,,,
नवीन जीवाला जन्म घाला ,,,
बााईची मासिक पीडा,,,
काा असते , खराब,,,???
टाकलं जातं वाळीत पाच दिवस,,,
मासिक पीडा मूळ,,
जन्म मिळतो नवा,,,
कोणी सहन करू
शकते का???
पुरुष पाच दिवसाची पीडा,,,,
मग बाई,,,
पाच दिवस नाही
करता आराम,,,
ती चार दिवस
करते चिडचिड,,,
नाही होत सहन कोणाले,,,
मासिक पिडात,,,
नाही घेत तिची
कळजी कोनी,,,
हात नको लावू ,,,, कशाले
घरातील ऑर्डर,,,
तिला झाली का
कोणती बिमारी,,,
शरीरातून रक्त बाहेर निघते,,,
पाच दिवसात तिची हालबेहाल
वरून नाही आराम,,,,
कधी बदलेल का
समाजाची रीत,,,,
पाळी म्हणजेेे रोग नाही,,
हेेे समजेल का कोणाले,,,,
पाळी म्हणजे सुद्धा,,,,
दर्द सहन करत,,,
हर एक काम वेळेवर करते,,,
हिमतीची थोर,,,
हिंमतवान बाई,,,
दर महिन्याला,,,
शरीरातून रक्त
वाहून बाहेर टाकते,,,
तरीही ती खंबीर,,,
मासिक पीडात,,,
नको त्रास,,,
कधी पोटात
कधी कमरेतून,,,
बोली वेदना,,,,
बस थोडा आराम कर,,,
तिच्या डोळ्यात
घरातील काम,,,,
चार-पाच दिवस
तिला समजून घ्या,,,
तिने आपल्याला
महिनाभर सांभाळते,,,
चार दिवसपर्यंत जपा,,,
ती पुन्हा आपल्यालाच जपेल,,,
स्त्रीी असते,,,
प्रेमाची भुकी,,,
मासिक पाळीत,,,
तिची काळजी घ्या,,,
चीी असते,,,
मनाने हळवी,,,
पाळीत हात लावल्याने
काही खराब होत नाही,,,
असला कसला तो
विश्वास आहे,,,,
ज्या हाताने नवीन
जीव तयार होतो
त्या हातानेेेे काही
खराब होत नाही
जने जन्म दिला,,
ती अपवित्र,,,
मग तुम्ही पाळी मध्ये
स्त्रीला अपवित्र
का म्हणतात,,,,
जिच्यामुळे पूरी दुनिया
पवित्र आहे,,,
तिलाच तुम्ही
अपवित्र म्हणतात,,,,
तिची मासिक पीडा
समजून घेण्याची
कोशिश करा,,,,

