STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

होळी सण

होळी सण

1 min
245

भक्त प्रल्हाद 

होलिका घेऊन 

बसले अग्नीवर 

गेली स्वतः जळुन


भगवंत भक्त 

होता प्रल्हाद 

हरि नामाच्या 

वारंवार छंद


तेव्हा पासून 

होळी सण आला 

लोक करू लागले 

वाईटांचा नाश झाला


प्रेमाचा रंग लावत 

साजरा करता 

दृष्ट विचार 

निघून जाता


पुरणपोळीचा नैवेद्य 

अर्पण करती सदा 

विनंती हात जोडून 

संकट ना ये आपदा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy