सिंधुताई
सिंधुताई
भूक लागली पोटाला,,,,
नाही भाकर हातात,,,
भीक मागणे हाताने,,,
भीक मिळाली थोडी,,
मिळालेली भिक
दिली दुसऱ्याला,,,
पोटामध्ये नऊ महिन्याचे बाळ,,,
नवऱ्यानेे काढले घराबाहेर,,,,,,
घशीट ,,,घशीट,,,
नेऊन फेकले गाय कोठयात,,,
लेकुरवाळी गाय,,,
रक्षण करे सिंधुताईच,,,
बेहोश सिंधुताईंनी,,,
जन्म दिला बाळाला,,,
नव्हते काही खायला,,,
नाळ तोडायला काही नव्हते,,,
सोळा वेळी वार ,,,
करुनी नाळ तोडीला,,,
नव्हत घर दार,,,
भटकत निघाली सिंधुताई,,,
भिक मागुनी पीठ मिळवलं,,,
भाजायला झाळ नव्हतं,,,
माणसाचे सरणावर,,,
भाजीली भाकर,,,
अनंत लेकराचे पोट भराया,,,
निघाली मेहनत करायला,,,
गाईला वचन दिलं,,,
मी होईल लाखो लेकराची आई,,,
मैया होनी आयुष्यय काढिन,,,
नको त्या वेदना सहन केल्या,,,
हमेशासाठी दुसऱ्यासाठी ,,,
सिंधुताई झालीस ,,,
हजारो लेकराची आई,,,
गेली होती मरायला
रेल्वेच्या पाठीवर,,,
मरणाला पळून लावून,,,
पुनर्जन्म झालं त्यांचा
मरायला गेलेली सिंधुताई,,,
आज आहे लाखो ,,,
लेकराची आई,,,
लख्ख मोलाची सिंधुताई ,,,
आयुष्यात लढली लढाई,,,
जिंकुनी झाली ती आई
