फसवं प्रेम
फसवं प्रेम
गेली ती मला सोडून
कसा जाऊ तिच्या मागे
जाताना काय मागू तिच्याकडे
काळीज मागू की तिचा प्राण
जाता जाता तिने पलटून न पाहिले
ती मला सोडून जात असताना
काळजा मध्ये इतक्या वेदना झाल्या
जसे देहाला आत्मा सोडून जात आहे
प्रेम कसं करायचे शिकवून गेली
जाता जाता मला अर्ध्या वाटेवरच सोडून गेली
ती जात असताना एवढच कळले होते की
खऱ्या प्रेमाला कधीच आधार नसतो
ती फसव्या प्रेमात गुरफटली
तिला माझे खरे प्रेम कधीच समझलच नाही
ती दुसऱ्याच्या प्रेमात गुरफ्टली
तिला खरं प्रेम कोणते ते समझलच नाही
शेवटी जाता जाता एवढच कळले
या जगात चांगले फुल भेटल की
जुन्या फुलाला विसरले जाते
