पिंजरा
पिंजरा
आज मात्र पक्षी पिंजर्यात अडकला होता...
बाहेरील जगात उंच उडण्यासाठी धडपडत होता...
पंख फड - फडून मला मुक्त करा अशी मात्र जाणीव करून देत होता....
पण आज मात्र पक्षी पिंजर्यात अडकला होता...
बाहेरील जगात उंच उडण्यासाठी धडपडत होता....
त्याचा दररोज काढणारा आवाज मात्र आज कर्कश वाटत होता....
पिंजर्याच्या दरवाजा मात्र आपल्या चोचीने ठोकत होता....
कधी मुक्त होतो याची मात्र आतुरतेने वाट बघत होता...
पन आज मात्र पक्षी पिंजर्यात अडकला होता....
बाहेरील जगात उंच उडण्यासाठी धडपडत होता....
