STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

दरवळ

दरवळ

1 min
120

पहिला पाऊस हा पडला

सुगंध मातीचा दरवळला

आसमंत हा सारा शहारला

अन् भाव अत्तरचा कोसळला


हर्ष वाटे ह्या

झेलून धारा

मज मिळाला

प्रेमाचा सहारा


नको ना आता

अडसर कसला

आला भरून प्रेमसंंग

बहार असला


बघ हा सुगंध मातीचा

चोहीकडे दरवळला

तुला पाहताच जीव हा

माझा कासाविस झाला


तुला चोरुन पाहण्याची

मज भलतीच हाऊस

विरहात मग कोसळतो

माझ्या नयनातून पाऊस



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance