STORYMIRROR

kalpana dhage

Fantasy

3  

kalpana dhage

Fantasy

हिवाळा ऋतु

हिवाळा ऋतु

1 min
175


या जन्मावर या जगण्यावर

शतदा प्रेम करावे !

बहार वसंताची 

असो हिवाळ्याची

निसर्गाचे रूप ओळखावे !

साधे असो वा निराळे

ऋतूचे वर्णन करावे ।

हिवाळ्याचे रुप वेगळे

थंडीची चाहूल उबदार

शाल पांघरावे !

 या जन्मावर या जगण्यावर

शतदा प्रेम करावे ।!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy