नवदुर्गा
नवदुर्गा
1 min
206
दुर्गा म्हणताच आठवते
रणरागिनी स्वामिनी
नऊ दिवसाचे नऊ रंग
त्याचा अर्थ घ्या समजुनी
शुभ्र पांढरा निखळता दाखवे
लाल रंग तेजबुद्धी दाखवे
पिवळा शांतता दाखवे
राखाडी समृद्धी दाखवे
गुलाबी प्रेमळपणा दाखवे
जांभळा नवलाई दाखवे
हिरवा ऋतु बदल दाखवे
निळा मिश्रता दाखवे
काळा निषेध दाखवे
नऊ रंगाचे महत्त्व
नवरात्रात समजते
नवदुर्गा रागरागिनी शोभते !
