नागपंचमी
नागपंचमी
पंचमी सण आला
फुगड्या खेळू चला
मन नाचू लागता
त्यास सावरू चला ।
नवीन वस्त्र लेवून
आरती ताट सजवू
अलंकार घालून
नागोबा पुजवू ।
श्रावण महिना पवित्र
पंचमी १ ला सण
झोके खेळूनी
आठवू बालपण |
पंचमी सण आला
फुगड्या खेळू चला
मन नाचू लागता
त्यास सावरू चला ।
नवीन वस्त्र लेवून
आरती ताट सजवू
अलंकार घालून
नागोबा पुजवू ।
श्रावण महिना पवित्र
पंचमी १ ला सण
झोके खेळूनी
आठवू बालपण |