संकल्प वर्ष
संकल्प वर्ष
1 min
124
नववर्ष खरचं येते
जुने विसरून जाते
हेवेदावे राहत नसते
हेच शिकायचे असते
आदि पासुन अंतपर्यंत
हेच सुरु आहे
नव वर्षाचे संकल्प
फक्त विचारात पडून आहेत
आता असे होणार नाही
विजय माझा नक्की होणार आहे
अपयश मला बाय देणार आहे