चाहुल
चाहुल
1 min
201
ऋतु उन्हाळा असो वा हिवाळा
पावसाळा असे वेगळा
नित्य आवडे हिवाळा
गारठा साचे निराळा ।
थंडीच्या दिवसांत
दवबिंदु साचतात
पाहून त्यांना मने खुलतात ।
आसमंत सारा निघे उजाळून
हिवाळी ऋतुत हिवाळी ऋतुत ।