मन पाखरू
मन पाखरू
मन ओढाय ओढाय
पाऊल चालेय चालेय
आशय बघाव बघाव
पाहून हसाव हसाव !
मन लाजर लाजर
सामना कराव कराव
असा राजदरबारी
उभा राजस राजस !
वसंत फुलला फुलला
अवघ्या आसमतांत
आवाज दणालला !
मन ओढाय ओढाय
पाऊल चालेय चालेय
आशय बघाव बघाव
पाहून हसाव हसाव !
मन लाजर लाजर
सामना कराव कराव
असा राजदरबारी
उभा राजस राजस !
वसंत फुलला फुलला
अवघ्या आसमतांत
आवाज दणालला !