STORYMIRROR

kalpana dhage

Others

4  

kalpana dhage

Others

नागपंचमी

नागपंचमी

1 min
1

नागपंचमी
 नागपंचमी सणाला 
 आली मी माहेराला 
 वारुळाला पूजा याला 
 जाते रानावनाला ॥
 मैत्रिणी फेरधराया 
 झोका खेळायला 
 वडाच्या झाडाला
 झोका बांधायला ॥
 पंचपकवाने खायाला 
 आले मी माहेराला 
 नागपंचमी सणाला 
 झिम्मा फुगडी खेळाया ॥
 मन उडत जाते 
 संख्यांच्या मागे मागे 
 या ग धावा याला 
 सख्यांनो फिरायला ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन