आई
आई
थोर तुझे
उपकार
आई तूच
शिल्पकार
तू आम्हांस
घडविले
चूक होता
अडविले
प्रेम तुझे
खुप सारे
वाटे जसे
गार वारे
माझे प्रेम
तूच आई
तुझ्याविण
कसे राही
तूच सांग
गाऊ किती
आई तुझी
थोरवी ती
थोर तुझे
उपकार
आई तूच
शिल्पकार
तू आम्हांस
घडविले
चूक होता
अडविले
प्रेम तुझे
खुप सारे
वाटे जसे
गार वारे
माझे प्रेम
तूच आई
तुझ्याविण
कसे राही
तूच सांग
गाऊ किती
आई तुझी
थोरवी ती