STORYMIRROR

Neeraj Shelke

Abstract

3  

Neeraj Shelke

Abstract

भिंत मनाची अस्ताव्यस्त

भिंत मनाची अस्ताव्यस्त

1 min
247

काय कळेना 

काय सुचेना 

कोण घालतो गस्त 

भिंत मनाची अस्ताव्यस्त !!


किती लिहावे 

किती जपावे 

जीव फिरतो मस्त 

भिंत मनाची अस्ताव्यस्त !!


कधी भांडावे 

कधी रडावे 

प्लॅन सगळा फस्त 

भिंत मनाची अस्ताव्यस्त !!


प्रेम करावे 

की ना करावे 

काहीच माहित नसतं 

भिंत मनाची अस्ताव्यस्त !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract