Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neeraj Shelke

Abstract Comedy

3  

Neeraj Shelke

Abstract Comedy

कॅमेरा

कॅमेरा

1 min
173


कँमेराच्या मागे लपले असतात आमचे भाव , 

कँमेरा समोर आल्यावर काही सुचतच़ नाही राव !!


कँमेरा समोर असतांना आम्ही सगळं काही विसरतो , 

शब्दं नी शब्दं आमचा कँमेरापुढं हाथ पाय पसरतो !! 


कधीच नसतं आमचं सगळं अगदी तोंडपाठ , 

म्हणून कँमेरासमोर आल्यावर बसते आमच्या पेकाटात लाथ !! 


इतकं कसलं टेंशन येतं काय कळतंच नाही , 

कँमेराचा भयपणा काहीकेल्या पळतच नाही !! 


पण आज़ मी ठरवलंय कँमेरासमोर बसून बोलणार , 

कँमेराविषयीच्या भावनाना मनातून मोकळं करणार !! 


दोन चार शब्दं जोडून कँमेरावर कविता करणार , 

अन कँमेराच्या भयाला मनातून पळवून लावणार !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract