Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neeraj Shelke

Classics

4  

Neeraj Shelke

Classics

चार्ली

चार्ली

1 min
222

साऱ्या जगास ज्ञात एक अवलिया होऊन गेला , 

मुक्यानेच आयुष्यभर साऱ्या जगास हसवून गेला !! 

ना होती त्याची उंची , ना होता तो दिसायला छान , 

तरी साऱ्या जगाची तो बनला होता जान !! 

स्वतः कितीतरी दुःख झेलली पण चेहरा होता त्याचा सदा हसरा , 

तो त्याच्या मूकअभिनयातून हेच सांगायचा लोकांना हसा आणि दुःख विसरा !! 

त्या काळी ' चार्ली चेप्लिन ' म्हणजे होतं सर्वांत मोठं नाव , 

मूक अभिनय करू पाहणाऱ्या लोकांच्या खुद्द देवाचं गाव !! 

आजही त्यांचा तो चेहरा हाच देत असतो संदेश , 

हसा आणि हसवत रहा मग कोणताही असो तुमचा देश !!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics