नकळत हात तुझा माझ्या हाती गुंंफला नकळत हात तुझा माझ्या हाती गुंंफला
हेही मला कळेना हेही मला कळेना
जीव नामघोषात रंगला जीव नामघोषात रंगला
हाताची रेषा जुळेना हाताची रेषा जुळेना
तुझ्याशिवाय क्षणही जगवेना, एक शब्द मला आज बोलवेना तुझ्याशिवाय क्षणही जगवेना, एक शब्द मला आज बोलवेना
का कळेना मनाला का कळेना मनाला