STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Classics

3  

NIKHITA DAKHORE

Classics

कृष्णा

कृष्णा

1 min
376

वृक्ष-वेलींनाही लागे वेधू

पाहता मूर्त तुझी हासरी....

संमोहित होती देवी-देवता

ताल धरती गोप-गोपिका

वाजे जेव्हा मधुर तुझी बासरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics