तुझ्या माझ्या मैत्रीला देऊ आपण
तुझ्या माझ्या मैत्रीला देऊ आपण

1 min

2.8K
तुझ्या माझ्या मैत्रीला
देऊ आपण एक नाव,
नसेल कसले दु:ख
आनंदाचं असेल गाव...