STORYMIRROR

Yashodhan Waghmare

Others

3  

Yashodhan Waghmare

Others

विठ्ठू माऊलीच्या बाळा

विठ्ठू माऊलीच्या बाळा

1 min
260

विठ्ठू माऊलीच्या बाळा

किती लाऊ मी सावली 

उन जाळत जाळत

तुझ्या पावलांची वाट

बघ झालीय पहाट

ऊभा अरूण दारत 

सप्त रंगाची बहार

आज घेऊन आकाशी

अंध होते माझे मन

पडला तुझा हा विसर 

किती केले हे उपास

ना लागलेली भुक

पुन्हा लाग तु तासाला

घे हाती हे कासर

पाणी पीले किती तरी

ना मिटलेली तहान

ऊभा विटे वरी जरी

घेऊन कुशीत नांदतो 

हा गजर चालतो

अवघ्या पंढरीची वाट


साहित्याला गुण द्या
लॉग इन