मानाचा मुजरा
मानाचा मुजरा

1 min

58
कोणी दगड कोरली
कोणी पान लिहली
कोणी सुर दिला तर कोणी ताल लावला
जपल मात्र साहित्याला
राजे आले किती राजे गेले किती
मानाचा मुजरा मात्र शिवबाला